IPL 2025 स्पर्धेत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडलेल्या DC vs GT सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात अंपायर्स कॉलमुळे साई सुदर्शनला जीवदान मिळाले. यानंतर कुलदीप यादव मैदानावरील पंचावर संतापला. #kuldeepyadav #saisudharsan #lbw #drs #umpire #DCvsGT