पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, देशाला 2047 मध्ये जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला भारताला विकसित देश बनवावंच लागेल. यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की, जेव्हा आपण नसू, तेव्हाही हा देश असेल.
#PMModi #Dhwajarohan #AyodhyaRamMandir #RamMandir #RSS #MohanBhagwat #RamRajya #FlagHoisting #latestupdates #latestnews